konkan railway disrupted

कोकण रेल्वे सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत

कोकण रेल्वेचं वेळापत्रक सलग दुसऱ्या दिवशी कोलमडंलय. गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वेवर जादा रेल्वे सोडल्या जातात. मात्र कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर मार्गावर एकेरी ट्रॅक असल्यामुळं ट्रेन बंचिंगची मोठी समस्या निर्माण होतेय. या मार्गावर दिवसाला सुमारे ९० गाड्या धावत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिलीय. 

Sep 14, 2018, 07:31 PM IST

दुरान्तो घसरली... कोकण रेल्वे खोळंबल्या!

एर्नाकुलमहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसचे दहा डबे दक्षिण मडगावच्या बल्ली स्टेशनजवळील सारझोरा बोगद्यात घसरलेत.

May 3, 2015, 10:11 AM IST