कोपर्डी बलात्कार : २९ तारखेला येणार अंतिम निर्णय
कोपर्डी बलात्कार प्रकरणात दोषींच्या शिक्षेवरचा युक्तीवाद आज पूर्ण झालाय. २९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी अंतिम निर्णय सुनावला जाणार आहे.
Nov 22, 2017, 01:16 PM ISTकोपर्डी बलात्कार : 'फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या'
कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.
Nov 22, 2017, 09:04 AM ISTनागपूर । कोपर्डी बलात्कार, हत्या प्रकरण : दोषींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी - मुख्यमंत्री
Nov 18, 2017, 03:11 PM ISTकोपर्डी बलात्कार प्रकरणी ७० साक्षीदार तपासले जाणार
कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवादाला आजपासून सुरूवात झाली. या प्रकरणात एकूण ७० साक्षीदार तपासले जाणार आहेत.
Oct 19, 2016, 10:41 PM ISTकोपर्डी घटनेविरोधात जळगावात मराठ्यांचा मूक मोर्चा
अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबादनंतर मराठा समाजानं जळगावातही भव्य मोर्चा काढला. कोपर्डीतल्या घटनेचा या मोर्चात निषेध नोंदवण्यात आला.
Aug 29, 2016, 07:30 PM IST'तर कोपर्डी प्रकरणात चिंधड्या केल्या असत्या'
मंत्री राहिलो नसतो तर कोपर्डी प्रकरणात विधानसभेत चिंधड्या चिंधड्या केल्या असत्या, असे वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
Aug 8, 2016, 05:57 PM IST'तर कोपर्डी प्रकरणात चिंधड्या केल्या असत्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 04:39 PM ISTकोपर्डीच्या प्रकरणाचे ठिकठिकाणी पडसाद, अण्णा हजारेंनी केला निषेध
कोपर्डीच्या प्रकरणाचे ठिकठिकाणी पडसाद उमटले. लातूरमध्ये सर्वपक्षीय संघटनांनी दिलेल्या बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र बंदला हिंसक वळणही लागलं. लातूर तालुक्यातल्या भोई समुद्रगा इथं अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस पेटवून दिली. ज्यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केलीय.
Jul 19, 2016, 08:35 PM IST