kozicode plane accident

कोझीकोड विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू, १२३ जखमी, १५ जण गंभीर

दुबईवरून भारतात येणाऱ्या विमानाचा केरळच्या कोझीकोडमधल्या विमानतळावर भीषण अपघात झाला आहे. 

Aug 7, 2020, 10:42 PM IST