टॉप स्पीडवर चालणारे 57 पंखे जीभेने रोखले; भारतीय तरुणाचा अजब रेकॉर्ड; थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
आपल्या निर्भय आणि अनेकदा विचित्र स्टंटसाठी ओळखला जाणारा सूर्यापेट येथील रहिवासी क्रांती कुमार पानिकेरा याला 'ड्रिल मॅन' म्हणूनही ओळखलं जातं.
Jan 4, 2025, 02:40 PM IST