krishnaprakash

स्वप्निल लोणकर आत्महत्या - ''ही एमपीएससीची पोरं पैशांसाठी मेसवर एक वेळंच जेवतात''

आपण एमपीएससीचे विद्यार्थी होतो, तेव्हा विद्यार्थ्यांची स्थिती काय असते हे पाहिलं आहे, प्रवीण तरडे यांनी एमपीएससी प्रशासन आणि सर्व राजकीय पक्षांना याबाबतीत धू-धू धुतले आहे.

Jul 4, 2021, 10:55 PM IST