kubra sait one night stand

काकांकड़ून लैगिक छळ... मित्राकडून प्रेग्नंट! कुब्रा सैतचा धक्कादायक भूतकाळ

'सॅक्रेड गेम्स' या वेब सीरिजमधील 'कुकू' भूमिके साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैत ही नेहमीच चर्चेत असते. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. कुब्रा सैतला याच भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळाली होती. कुब्रा ही अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि लेखक देखील आहे. कुब्रानं 'ओपन बुक: नॉट क्वाइट ए मेमॉयर' हे पुस्तक देखील लिहिलं आहे. या पुस्तकात कुब्रानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Sep 3, 2023, 04:32 PM IST