रवीना टंडनची मुलगी 'या' भारतीय क्रिकेटपटूला करतेय डेट!
Kuldeep Yadav and Rasha Thadani Love Affairs: बॉलिवूड आणि क्रिकेटचं खास नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटशी लग्न केलंय. त्यात कुलदीप यादवचं नाव जोडलं जातंय. कुलदीप बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
Dec 2, 2024, 04:01 PM ISTIND vs BAN : टीम इंडियाच्या 'चायनामॅन'ची जादू! बांगलादेशविरूद्ध काढले 5 विकेट
IND vs BAN Kuldeep Yadav : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) उत्कृष्ट बँटींग देखील केली होती. कुलदीपने फलंदाजी करत 40 धावांची खेळी केली. या त्याच्या महत्वपुर्ण खेळीने टीम इंडियाला 400 धावांचा पल्ला गाठता आला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली.
Dec 16, 2022, 02:23 PM IST