W,W,W,W,W... कुलदीप यादवच्या मॅजिक बॉलने उडवले स्टंप, वेस्ट इंडिजच्या 5 फलंदाजांना माघारी धाडलं
IND VS WI : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 2 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यात कुलदीप यादवने तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या 5 फलंदाजांना माघारी धाडलं.
Oct 12, 2025, 03:51 PM ISTएकही सामना खेळला नाही, तरी कुलदीप आणि अभिमन्यूच्या खात्यात जमा होणार एवढे पैसे
IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. मात्र या संपूर्ण सीरिजमध्ये टीम इंडियाचा भाग असूनही काही खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी मिळालेली नाही.
Aug 2, 2025, 04:13 PM ISTशेवटच्या टेस्टमध्ये कुलदीप यादवची होणार एंट्री? कर्णधार शुभमन गिलने दिले 4 मोठे अपडेट्स
IND VS ENG 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ओव्हल मैदानावर पाचवा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याची पत्रकार परिषद पार पडली.
Jul 30, 2025, 10:53 PM ISTIndia vs England: दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवकडे दुर्लक्ष का केलं? शुभमन गिल स्पष्टच बोलला, 'जर तुमच्याकडे लीड...'
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करत क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या सामन्यासाठी कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची निवड करण पथ्यावर पडलेलं दिसलं.
Jul 8, 2025, 04:42 PM IST
कुलदीप यादवने इंस्टाग्रामवरून होणाऱ्या पत्नीचे फोटो केले डिलीट, 12 दिवसांपूर्वी झाला होता साखरपुडा
Kuldeep Yadav : कुलदीप यादवने वंशिका सोबत साखरपुडा झाल्यावर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांचे काही फोटो शेअर केले होते. मात्र हे फोटो त्यानं आता आपल्या डिलीट केले आहेत.
Jun 16, 2025, 04:47 PM ISTIPL संपताच भारताच्या स्टार खेळाडूचा साखरपुडा, कुलदीप यादवचे होणाऱ्या पत्नीसोबतचे Photo व्हायरल, कोण आहे होणारी बायको?
Kuleep Yadav Engagement: भारतीय क्रिकेटर कुलदीप यादवचा साखरपुडा पार पडला आहे. लखनऊत त्याच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अनेक क्रिकेटर्सही सहभागी झाले होते.
Jun 4, 2025, 10:03 PM IST
'तो पेल दुंगा', अंपायरच्या एका निर्णयानंतर कुलदीप यादवचा थयथयाट; DC VS GT सामन्यात नेमकं काय घडलं?
IPL 2025 : दिल्लीला गुजरातची एकही विकेट काढण्यात यश येत नव्हतं अशातच दिल्लीचा गोलंदाज कुलदीप यादव अंपायरच्या एका निर्णयावर भडकला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
May 19, 2025, 03:31 PM ISTकुलदीपने खरंच रिंकू सिंहच्या कानशिलात लगावली? KKR ने Video शेअर करून दिलं स्पष्टीकरण
IPL 2025 : दोघे एकमेकांसोबत संवाद साधत असताना कुलदीपने रिंकूच्या कानशिलात लगावली. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र आता या घटनेविषयी आणि व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या ऑफिशल अकाऊंटवरून स्पष्टीकरण दिलं आहे.
Apr 30, 2025, 03:26 PM ISTमॅचनंतर कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या लगावली कानशिलात, नेमकं काय घडलं? Video Viral
IPL 2025 : सामन्यानंतर दिल्लीचा खेळाडू कुलदीप यादव आणि केकेआरचा खेळाडू रिंकू सिंह हे समोरासमोर आले. दोघे एकमेकांसोबत संवाद साधत असताना कुलदीपने रिंकूच्या कानशिलात लगावली. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apr 30, 2025, 08:58 AM IST2027 चा वर्ल्डकप खेळणार का? रोहित शर्माने स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाला 'फार कठीण...'
Rohit Sharma on 2027 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपण निवृत्ती घेणार नसून, या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे.
Mar 11, 2025, 07:33 PM IST
कुलदीप यादववर इतका का संतापला होतास? रोहित शर्माने अखेर केलं उघड; 'माझ्याकडून....'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि इतरांवर संतापण्यामागील कारण सांगितलं आहे.
Mar 11, 2025, 06:08 PM IST
Champions Trophy 2025: 'दुबईच्या पिचवर भारतालाच...', फायनलआधी न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराचं मोठं विधान
Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 9 मार्चला चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्याआधी न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सेंटरनने एक विधान केलं आहे. भारताला दुबईच्या खेळपट्टीबाबत जास्त कल्पना आहे असं त्याने म्हटलं आहे.
Mar 7, 2025, 10:06 PM IST
Video : मॅच दरम्यान कुलदीप यादवर भडकले रोहित - विराट, भर मैदानात केली शिविगाळ, नेमकं काय घडलं?
Champions Trophy 2025 : विराट कोहली तर बाउंड्रीवरून कुलदीपवर ओरडताना दिसला. तर रोहितने कुलदीपला चांगलंच सुनावलं. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 264 धावा करून भारताला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं.
Mar 5, 2025, 01:18 PM ISTChampions Trophy: भारताचा विजयरथ कायम, न्यूझीलंडचा दणक्यात पराभव; सेमी-फायनलमध्ये 'या' संघाला भिडणार
India vs NewZealand: चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अखेरच्या ग्रुप सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. टॉस हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 250 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
Mar 2, 2025, 09:43 PM ISTIND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.
Feb 12, 2025, 09:36 PM IST