kumar gaurav struggle story

Sanjay Dutt च्या भाऊजीवर एकेकाळी मुली व्हायच्या फिदा, पण; 'ती' चूक पडली महागात आणि...

Kumar Gaurav Struggle: कुमार गौरव या अभिनेत्यानं 'लव्ह स्टोरी' या चित्रपटातून पहिल्यांदा कॅमेऱ्याला (Love Story) फेस केले होते. परंतु त्याचे करिअर फार कमी काळातच संपून गेले नक्की तेव्हा असं काय घडलं होतं, आणि आता काय करतोय (Kumar Gaurav) कुमार गौरव? 

Mar 21, 2023, 08:18 PM IST