kunbi

मराठा कुणबीमध्‍ये समाविष्‍ट होऊन आरक्षण घेणार नाही; पत्रकार परिषद रद्द झाली तरी नारायण राणे भूमिकेवर ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोध केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं राणेंनी म्हटलंय. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असंही राणेंनी म्हंटलंय.  

Jan 29, 2024, 03:40 PM IST
Manoj Jarange Patil Examin Kunbi Proof Found In Trimbakeshwar PT1M11S

मराठा कुणबी नोंदींची मनोज पाटील जरांगेंकडून तपासणी

मराठा कुणबी नोंदींची मनोज जरांगेंकडून तपासणी

Nov 22, 2023, 09:25 AM IST

पाहा किती ओबीसी, मराठेतर, कुणबी मराठा आरक्षणाच्या बाजूने

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सर्व्हेत मराठा समाजासह, कोणत्या जाती किती प्रमाणात मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत.

Nov 15, 2018, 05:29 PM IST