Samsaptak yog : समसप्तक योगाने वाढवणार डोकेदुखी; 'या' राशींच्या व्यक्तींचं होणार मोठं नुकसान
Samsaptak yog 2023: समसप्तक राजयोग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. हा योग अत्यंत नकारात्मक प्रभाव देखील निर्माण करू शकतो. या योगावेळी काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
Aug 16, 2023, 08:04 PM IST