kushal badrike dance video chala hawa yeu dya

VIDEO: 'चंद्रा' गाण्यावर नाचताना कुशल बद्रिके स्टेजवरून कोसळला अन्... प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला

Kushal Barike Dance Video: अभिनेता कुशल बद्रिके 'चला हवा येऊ द्या'च्या (Chala Hawa Yeu Dya) स्किटवरून अनेकदा स्त्री पात्र रंगवताना दिसतो. त्यातून त्याच्या या नव्या भुमिकांना प्रेक्षकांची वाहवाही मिळते. परंतु सध्या त्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. त्यात मात्र प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. 

Mar 12, 2023, 12:28 PM IST