लाडक्या बहिणीसाठी विरोधक सरसावले, छाननीवरून विरोधकांची सरकारवर टीका
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरु झाल्यानं लाखो महिलांची धाकधूक वाढलीय. या योजनेतून आपलं नाव बाद तर होणार नाही ना, पैसे खात्यातून परत तर जाणार नाही ना याची भीती त्यांना सतावतेय. आता याच मुद्द्यावरुन विरोधकांनीही आरोपांची राळ उडवलीय.
Jan 4, 2025, 08:35 PM IST2 भाचे असतील तरच लाडकी बहीण; अनेक बहिणी योजनेसाठी अपात्र ठरणार?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी भरभरुन पाठिंबा दिल्यामुळे राज्यात महायुतीला मोठं यश मिळाल्याचा दावा महायुतीच्या अनेक नेत्यांनी केलाय. आता लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या पैशांमध्येही वाढ करण्याचं आश्वासन सरकारने दिलंय. यासगळ्यात लाडकी बहिण योजनेसंदर्भात नितेश राणेंनी एक मोठं विधान केलंय.. नितेश राणे नेमकं काय म्हणालेत आणि त्यांचा रोख कुणाकडे आहे.
Dec 11, 2024, 06:23 PM ISTलगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झाले
Majhi Ladki Bahin yojana: लाडक्या बहिणी योजनेतील जमा झालेले पैसे झाले बँक खात्यातुन कट झाले आहेत.
Sep 3, 2024, 08:58 PM IST