lagna kallol movie trailer

कल्लोळ घालायला येतोय 'लग्न कल्लोळ' धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरु आहे. अनेकजण लग्नबंधनात अडकत आहेत. मात्र याच विषयावर जर हटके सिनेमा आला तर? होय! लवकरच लग्नकळ्ळोल हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Feb 21, 2024, 01:16 PM IST