पोल्ट्रीच्या व्यवसायातून व्हाल लखपती! पण आधी 'या' गोष्टी माहिती करुन घ्या
आजच्या घडीला मोठा वर्ग शेती व्यवसायाकडे वळला आहे. पोल्ट्री फार्म उघडण्याआधी काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.कुक्कुट पालनासाठी तुम्ही 5 हजारांपासून 5 लाखांपर्यंत कोंबड्या घेऊ शकता.व्यवसाय सुरु करण्याआधी पशु चिकित्सा अधिकारी जमिनीचे निरीक्षण करुन एनओसी देतो. यासोबतच राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून एनओसी मिळणे आवश्यक असते.पोल्ट्री फार्मचा व्यवसाय नदी, नाला, पाण्याचा टॅंकपासून 100 मीटरच्या अंतरावर असावे.राष्ट्रीय महामार्गापासून 1000 मीटर आणि राज्य हायवेपासून 50 मीटर अंतरावर असावे. शाळा किंवा धार्मिक स्थळापासून 500 मीटर दूर असावे. तिथे विजेची सोय असावी. जमिन समतल असावी. तिथे पाणी साचू नये. पोल्ट्री फार्मच्या सीमेपासून कोंबड्या 10 मीटर दूर असाव्यात.
Oct 24, 2024, 05:35 PM ISTGanesh Chaturthi : गणेश चतुर्थीला आंब्याच्या पानांचा असा करा वापर, बाप्पाच्या कृपेने व्हाल लखपती
Ganesh Chaturthi 2022 Yog: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती भक्तांच्या घरी विराजमान होतो. यावेळी गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला येत आहे.
Aug 27, 2022, 01:23 PM ISTVIDEO | मध्यप्रदेशात शेतकरी महिला रातोरात झाली लखपती
Madhya Pradesh Farmer Women Found Diamond
May 26, 2022, 06:25 PM ISTपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर 'लखपती'
लोकसंवादासाठी महापौर मोहोळ यांचा ट्विटरचे व्यासपीठ महत्त्वाचे
Nov 22, 2021, 08:35 AM IST