lamborghini car

Lucky Draw मध्ये 1 कोटींची कार जिंकला पण काही दिवसांत...; जगभरात हा 24 वर्षीय तरुण चर्चेत

1 crore Lamborghini Car Crash: एखाद्या लकी ड्रॉमध्ये अचानक आलिशान कार जिंकल्यानंतर त्याला आपण स्वप्नात आहोत की काय असा भास होऊ लगाला. आपल्याबरोबर जे घडतंय हे खरं आहे की खोटं असं त्याला वाटत होतं. मात्र त्याचं हे आलिशान कारचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांमध्येच ते भंगही पावलं. नेमकं घडलं काय आणि हा प्रकार काय आहे जाणून घेऊयात...

Feb 28, 2023, 06:12 PM IST

Urus: लॅम्बोर्गिनीने आणली विना चावी सुरू होणारी कार

इटलीची प्रसिद्ध कार कंपनी लॅम्बोर्गिनीने आपली नवीन एसयूव्ही ‘यूरस’ ही कार बाजारात उतरवली आहे.

Dec 5, 2017, 03:52 PM IST