last post

सोशल मीडियावर KK 'ती' पोस्ट ठरली शेवटची; फोटो शेअर करत म्हणाला होता...

बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय.

Jun 1, 2022, 12:00 PM IST

काय होती एपीजे अ्ब्दुल कलाम यांची अखेरची फेसबूक पोस्ट

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून ओळख असलेल्या एपीजे अब्दुल कलाम हे अखेरच्या काही दिवसांमध्येही खूप अॅक्टीव होते. त्यांनी फेसबूकवर १८ जुलै रोजी आपली अखेरची पोस्ट टाकली होती. शेवटचा व्हिडिओ २२ जुलै रोजी पोस्ट केला होता. 

Jul 27, 2015, 09:15 PM IST