lata mangeshkar age

आताची सर्वात मोठी बातमी, लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली

 ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Feb 5, 2022, 01:44 PM IST

health update : लतादीदींच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी, डॉक्टरांनी दिली माहिती

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ICU मध्ये त्यांना ठेवण्यात आलं असून डॉक्टरांची टीम अगदी बारकाईनं त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. 

Jan 25, 2022, 04:08 PM IST

Lata Mangeshkar health update: इतक्या दिवसांनंतर लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत...

तातडीनं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. 

 

Jan 24, 2022, 10:29 AM IST

Health Update : वेळ जाईल, पण... ; लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांचं सूचक वक्तव्य

मंगेशकर कुटुंबीय आणि इतर संबंधितांनी लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत वेळोवेळी माहितीही दिली. 

Jan 18, 2022, 01:14 PM IST