Engineering Student: वेश बदलला आणि मामाच्या घरातच... भाच्याचा कारनामा पाहून पालिसांना फुटला घाम
Yavatmal News: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्याने (Engineer Students news) त्याच्यावर असलेली उधारी चुकविण्यासाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी चक्क आपल्या मामाच्याच घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Dec 21, 2022, 04:28 PM ISTएकतर फूकट, वरती दादागिरी... पुण्यात काजूकतलीसाठी मुलाने चक्क पिस्तूलने धमकावलं
Sinhagad Road News: हल्ली दादागिरी करत गोष्टी चोरण्याचा आणि लंपास करण्याच्या घटना (crime news) हळूहळू वाढू लागल्या आहेत. सध्या तरूणांमध्येही हे प्रमाण वाढल्याचे दिसते. पुण्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे (pune news) नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Dec 21, 2022, 03:32 PM ISTMumbai Crime : मित्रानेच घात केला आणि...; अल्पवयीन मुलीवर 8 आरोपींकडून बंद बंगल्यात अत्याचार
Mumbai Crime : या घटनेनंतर पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींनी आलटूपालटून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
Dec 18, 2022, 06:10 PM ISTडान्स क्लासला गेलेल्या तरुणाचे अपहरण करुन हत्या; 9 वर्षांनी आरोपींना फाशीची शिक्षा
Crime News : पोलीस अधिकारी,साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदवण्यात आल्यानंतर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. याप्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय
Dec 16, 2022, 07:07 PM ISTखाट नाही तर आत्म्याला शांती नाही.... पोलिसांनी सुरु केला खाटेचा शोध
Crime News : कुठल्यातरी चोराने खाट चोरलीय किंवा एखाद्या तांत्रिकाने त्याच्या तंत्रविद्येने ती गायब केलीय, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. जर खाट मिळाली नाही तर अनुचित प्रकार घडण्याची भीती कुटुंबियांनी व्यक्त केलीय
Dec 15, 2022, 05:21 PM ISTMumbai Crime : दारू पिऊन थेट घरात शिरला, ब्लेड काढलं आणि...; प्रियकराच्या कृत्याने पोलिसही हादरले
Crime News : प्रेमप्रकरणातून शेवटी घडणारे गुन्हे सध्या वाढल्याचे पाहायला मिळताय. या प्रकरणातही आरोपीने प्रेयसीला संपवल्यानंतर स्वतःहून पोलीस ठाणे गाठलंय
Dec 15, 2022, 02:48 PM ISTAurangabad Crime: भाडे न मिळाल्याने घरमालक घरी गेला आणि....; महाराष्ट्रात पुन्हा नरबळीचा प्रकार?
Aurangabad Crime : किचनच्या ओट्याखालील काही भाग सिमेंटने बंद करण्यात आला होता. त्यावर शेंदूर लावलेल्या दगडांसोबत काही लिंबू देखील ठेवण्यात आल्याचे समोर आलय
Dec 15, 2022, 12:24 PM ISTप्रसिद्ध उद्योगपतींच्या बाउंन्सरला 50 लाखांच्या हेरॉईनसह अटक; राजस्थानातून आणले होते ड्रग्ज
Crime News : पोलिसांनी आरोपीला एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्र्ग्जची किंमत 50 लाखांपेक्षाही अधिक आहे
Dec 13, 2022, 07:07 PM ISTहातात हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू आणि... नवरी सारखा शृगांर करुन तरुणाने दिला जीव; मृतदेह पाहण्यासाठी तोबा गर्दी
Crime News : अशा अवस्थेत मुलाचा मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसलाय. नवरीसारखा शृगांर करुन जीव दिल्याची घटना ही दुसरी घटना समोर आलीय
Dec 13, 2022, 06:28 PM ISTबापाचे 32 तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकले; हत्येचं कारण ऐकून पोलिस हादरले
एक तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे 32 तुकडे करुन ते बोअरवेलमध्ये फेकले आहेत. तपासादरम्यान आरोपीने सांगितलेले हत्ये मागचे कारण ऐकून पोलिसही हादरले आहेत.
Dec 13, 2022, 06:07 PM ISTअधिकाऱ्यांना पाहताच काय कराव सुचंल नाही; पोलिसाने चार हजार रुपये तोंडात कोंबले आणि....
Crime News : चोरीच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी एका तक्रारदाराला पोलिसांनाच लाच द्यावी लागली. पण या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे
Dec 13, 2022, 05:51 PM ISTCrime News: क्रूरतेचा कळस! तुम सिर्फ मेरी हो....; एका प्रेमकहाणीच्या रक्तरंजित अंतानं पुन्हा हादरला देश
Crime News: तरुणीचा जीव घेत 200 किमी दूर जंगला पेट्रोल टाकून लावली मृतदेहाची विल्हेवाट
Dec 2, 2022, 01:11 PM ISTCrime News : धक्कादायक! मुलींच्या Toilets मध्ये छुपा कॅमेरा, 1200 अर्धनग्न व्हिडीओंमुळे खळबळ
Bengaluru Crime News: संतापजनक घटना समोर आली आहे. मुलींच्या वसतीगृहातील टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून 1200 अर्धनग्न व्हिडिओ काढण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nov 24, 2022, 12:40 PM IST
अजून एक जमताडा! राजस्थानमधलं हे गाव करतं देशभरात सेक्सटॉर्शन... अशी आहे Modus Operandi
Pune Crime: पुण्याच्या Sextortion स्कॅममागे राजस्थानातलं (Rajasthan) गाव, जमतारालाही लाजवणाऱ्या या गावाचा पर्दाफाश, हजारो रुपयांपासून लाखोरुपयांपर्यंत कसे उकळले जातात पैसै, पाहा
Nov 22, 2022, 05:15 PM ISTviral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!
यवतमाळच्या लाडखेड गावात एका आईवडिलांनी आपल्या मुलीची बदनामी करणाऱ्या जावई आणि सासऱ्याची प्रतिकात्मक धिंड काढली.
Nov 4, 2022, 12:01 PM IST