latest look

नॅशनल क्रश रश्मिका पुन्हा चर्चेत, पाहा तिने काय केलंय

National Crush Rashmika Mandana : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ही दक्षिणेकडील फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'पुष्पा' सिनेमानंतर तिची लोकप्रियता अधिक वाढली आहे.  

Apr 28, 2022, 08:45 AM IST

अभिनेत्री महिमा चौधरीचं आताचं रुप पाहालं तर धक्काच बसेल

शाहरुख खानसोबत परदेस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री महिमा चौधरी तुम्हाला माहित तर असेलच. महिमाचा हा पहिला सिनेमा सुररहिट ठरला होता. पण बॉलिवूडमध्ये ती जास्त हिट सिनेमे नाही देऊ शकली. महिमा चौधरीचं खरं नाव रितु चौधरी असं आहे. सुभाष घई यांनी तिला महिमा असं नाव दिलं होतं.

Apr 3, 2018, 06:50 PM IST