Cloves Benefits: रोज लवंग खाल्ल्याने पुरुषांची ही समस्या होईल कमी ; जाणून घ्या
Clove Benefits For Men: लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
Mar 3, 2023, 03:42 PM ISTBenefits of cloves: विवाहित पुरुषांनी या वेळी 2 लवंग खाल्याने होतो जबरदस्त फायदा
Benefits of cloves: थंडीच्या मोसमात लवंग खूप फायदेशीर असते. जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे...
Nov 25, 2021, 10:41 PM ISTलवंग आरोग्यवर्धक, तिचे अनेक फायदे
मुंबईः लवंगचा घरगुती जेवणात वापर करण्यात येतो. हिच लवंग आरोग्यवर्धक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लवंगचे अनेक फायदे आहेत.
अंगावर गोवर आल्यास दोन लवंग उगळून मधासोबत त्याचा लेप काढावा. त्यामुळे अंगावरील आलेले गोवर लवकर बरे होते.
एक लवंग सकाळ-संध्याकाळ दोन वेळा जेवणानंतर चावून खल्यास आम्लपिताचा (अॅसिडिटी) त्रास होत नाही.
Aug 26, 2014, 01:31 PM IST