leady singham

लेडी सिंगम छापा टाकण्यात व्यस्त, मात्र पोलीस निरीक्षक सुस्त

एकीकडे ज्योतीप्रिया सिंग ह्या संबधीत पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाऊन अवैध्य व्यवसायिकांवर कारवाई करतात मग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काय करतात? असा प्रश्न उपस्थित झालाय.

Jan 21, 2014, 11:36 PM IST