तुम्ही सुद्धा शिळा भात खाता का? उत्तर 'हो' असेल तर हा Video पाहून धक्काच बसेल
Eating Leftover Rice Can Be Dangerous: ताजं अन्न खावं. ताजं अन्न खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहतं असं म्हणतात. अनेकदा डॉक्टरही ताज्या अन्नासंदर्भातील सल्ले देतात. मात्र तरीही बरेच लोक शिळं अन्न संपवण्याच्या हेतूने सेवन करतात. मात्र शिळ्या भाताच्या शितावरील जंतूंचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Jul 15, 2023, 03:51 PM ISTशिळा भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे !
अनेकदा शिळं अन्न खाऊ नका असा सल्ला दिला जातो.
May 15, 2018, 09:58 PM ISTशिळा भात खाण्याचे ५ फायदे तुम्हांला धक्का देईल
अनेकवेळा रात्री आपल्या घरात भात उतरतो, आपण तो शिळा झाला असे समजून गाईला किंवा इतर प्राण्यांना खायला घालतो. जास्त जास्त आपण फेकून देतो. आता तुमच्या घरी रात्री भात उरला असेल तर त्याला फेकू नका. कारण शिळा भात आरोग्यासाठी एक खजिना आहे.
May 12, 2016, 02:11 PM IST