leo box office day 1

ना अल्लू अर्जुन ना प्रभास; रजनीकांत, शाहरूखचा रेकॉर्ड तोडणार 'हा' दाक्षिणात्य सुपरस्टार

Leo Box Office Collection:  बॉक्स ऑफिस कलेक्शनचं गणित पहिल्यावर कोणता चित्रपट हीट आणि कोणता फ्लॉप हे कळून येतेच. सध्या चर्चा आहे ती म्हणजे दाक्षिणात्त्य सुपरस्टार विजयची. त्याचा 'लिओ' हा चित्रपट रजनीकांतच्या 'जेलर' आणि शाहरूख खानच्या 'पठाण' या चित्रपटांचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. 

Oct 19, 2023, 02:35 PM IST