Horoscope : मेष, कन्या व कुंभ राशीच्या लोकांना मिळणार Good News, कसा असेल आजचा दिवस
11 जानेवारीचा दिवस 5 राशींसाठी खूप शुभ ठरू शकतो. ग्रहांची शुभ स्थिती या राशींना मोठे यश आणि प्रगती देऊ शकते.
Jan 11, 2025, 06:53 AM ISTHoroscope : मेष, तूळ आणि मीन राशीच्या लोकांना मिळणार धनलक्ष्मीच्या योगाचा लाभ; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य
आज, बुधवार, 8 जानेवारी रोजी चंद्र दिवसरात्र मंगळाच्या राशीत मेष राशीत प्रवेश करेल. या संक्रमणामध्ये आज चंद्र अश्विनीनंतर भरणी नक्षत्रातून भ्रमण करत आहे.
Jan 8, 2025, 08:15 AM ISTHoroscope : असा असेल मंगळवार; 5 राशींसाठी खास तर....
Tuesday Horoscope : मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? 5 राशीच्या लोकांसाठी हा दिवस महत्त्वाचा, धनलाभ होईल आणि रखडलेली काम पूर्ण होतील.
Jan 6, 2025, 09:06 PM IST
नवीन वर्षाचा पहिला शनिवार 5 राशींसाठी लकी, शनिदेवाचा विशेष राहिल आशीर्वाद
शनिवार, 4 जानेवारीला शतभिषा नक्षत्रासोबत सिद्धी योग जुळून येत आहे. या शुभ योगायोगात शनिदेवाच्या आशीर्वादाने मिथुन आणि सिंह राशीसह 5 राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रचंड आर्थिक यश मिळेल.
Jan 3, 2025, 07:37 PM IST3 जानेवारीला कलायोगाचा शुभ संयोग; धनुसह 5 राशीच्या लोकांवर राहील लक्ष्मीची कृपा
आजचा दिवस काही राशींसाठी खूप सकारात्मक असेल. करिअरच्या क्षेत्रात प्रगती होईल. तुमची दैनंदिन राशिभविष्य जाणून घ्या.
Jan 2, 2025, 06:57 PM IST'या' राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार, आर्थिक लाभ होणार; आज 12 राशींचे भविष्य कसं असेल?
Rashi Bhavishya 2 January 2025: 2 जानेवारी रोजी गुरुवारी तृतीया तिथी, श्रवण नक्षत्र आणि हर्षण योग आहे. आजच्या दिवशी चंद्र मकर राशीत असणार आहे. आजच्या राशीभविष्यात सर्व व्यक्तींना करिअर, कौटुंबीक सुख, आरोग्यासंदर्भातील नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंत 10 राशींचा दैंनदिन राशीभविष्य जाणून घेऊया.
Jan 2, 2025, 07:06 AM IST'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रमोशन, मन प्रसन्न राहिल; नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा असेल?
Rashi Bhavishya 1 January 2025: 1 जानेवारी बुधवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. आजच्या दिवशी द्वितीया तिथी, उत्तराषाढा नक्षत्र आणि व्याघात योग आहे. आजच्या दिवशी चंद्र मकर राशी, सूर्य धनु आणि शनि स्वग्रही आणि गुरू वृष राशीत असेल. ग्रहांची चाल सर्व राशीच्या लोकांसाठी वेगवेगळे संकेत देत आहे. आज मेष ते संपूर्ण 12 राशींचे दैनिक राशीभविष्य जाणून घेऊया.
Jan 1, 2025, 07:08 AM ISTHoroscope: 'या' राशींच्या अडचणीत वाढ होण्याची भीती, वर्षातील शेवटचा दिवस कसा असेल?
Today Horoscope 31 December 2024: वर्षातील शेवटचा दिवस काही राशींसाठी अडचणींचा ठरणार आहे. आज तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे.
Dec 31, 2024, 07:04 AM ISTHoroscope : सिंह, मकर आणि मीन राशीच्या लोकांवर शनिची राहिल कृपादृष्टी; कसा असेल वर्षाचा शेवटचा शनिवार?
आज, शनिवार 28 डिसेंबर रोजी चंद्र दिवसरात्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल आणि या संक्रमणादरम्यान चंद्र अनुराधा नक्षत्रातून ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल.
Dec 28, 2024, 06:49 AM ISTHoroscope : मार्गशीर्ष महिन्याचा आज शेवटचा गुरुवार 5 राशींसाठी शुभ, सुख-समृद्धी धनप्राप्तीचे योग
आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारचं व्रत आहे. त्यासोबत इंग्रजी महिन्यानुसार डिसेंबर महिन्याचाही शेवटचा गुरुवार असून आज सफला एकादशीचा शुभ संयोग जुळून आला आहे. असा या शुभ दिवस 12 राशींच्या लोकांसाठी कसा जाईल जाणून घ्या.
Dec 26, 2024, 08:42 AM ISTHoroscope : सोमवारी 'या' राशीच्या लोकांना राहावं लागेल सावधान; कामामुळे ताण वाढेल
कसा असेल डिसेंबर राशीतील शेवटचा सोमवार, 12 राशींनी घ्यावी विशेष काळजी?
Dec 22, 2024, 03:20 PM ISTHoroscope : मेष, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकाना मिळणार प्रमोशन, इतर राशीच्या लोकांसाठी कसा असेल दिवस?
आजचा शनिवार21 डिसेंबर रोजी कसा असेल 12 राशींचा दिवस. अविवाहितांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा.
Dec 21, 2024, 07:45 AM ISTHoroscope : काही राशीच्या लोकांच्या मिळणार करिअरमध्ये प्रमोशन; तर कुठे बिघडलेली नाती सुधारणार
Todays Horoscope : काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल, तर काहींना आरोग्य आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल.
Dec 20, 2024, 06:51 AM ISTHoroscope : अखुरथ संकष्टी चतुर्थीचा 'या' 4 राशींवर होणार परिणाम; बाप्पाची राहिल कृपाशिर्वाद
Sankashti Chaturthi : बुधवारी 2024 या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल?
Dec 17, 2024, 07:37 PM ISTHoroscope : 17 डिसेंबरला त्रिपुष्कर योगाचा शुभ संयोग; वृश्चिकसह 5 राशीच्या लोकांना होणार तीनपट फायदा
Top 5 Lucky Zodiac Sign : 17 डिसेंबर रोजी ब्रम्ह योग आणि त्रिपुष्कर योगाचा शुभ काळ आहे. या दिवशी 5 राशीच्या लोकांना होणार धनलाभ. मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?
Dec 16, 2024, 08:56 PM IST