leopard entered the mall

कुत्र्याच्या मागून दबक्या पावलाने बिबट्या चालत आला अन्...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

उत्तराखंडमधील एक सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या व्हिडीओत एक बिबट्या चक्क कुत्र्याची शिकार करण्याच्या हेतूने त्याचा पाठलाग करत मॉलमध्ये घुसल्याचं दिसत आहे. 

 

Sep 15, 2023, 01:14 PM IST