letter

Crime | ओमायक्रॉनच्या भितीने पत्नी आणि मुलांची हत्या? चिठ्ठीत लिहिला धक्कादायक मजकूर

 कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या भीतीनं कानपूरमध्ये एका डॉक्टरनं पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचा संशय आहे.

Dec 6, 2021, 12:42 PM IST

पुण्यातील या कंपनीचा 'तालिबानी' फतवा; वॉशरूमला जाण्यासाठी लेटर, मनसेचा दणका

 आता एक धक्कादायक बातमी. महिला कामगारांना कंपनीत त्रास दिला जात आहे.

Dec 1, 2021, 09:35 AM IST

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडावी! चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरे यांना पत्र

तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही वेळ आणली आहे, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे

Nov 1, 2021, 03:50 PM IST

'एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवा'; नितेश राणेंचे महापौरांना खरमरीत पत्र

मुंबईतील खड्ड्यांबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना लिहलेल्या पत्रात आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

Oct 10, 2021, 11:15 AM IST

साहेब.... गर्लफ्रेंड मिळेना....; आमदाराच्या हाती तरुणाचं पत्र येताच...

पत्र हाती येताच पुढे काय झालं ते जास्त महत्त्वाचं...

Sep 14, 2021, 09:04 AM IST

'स्वत:च्या अर्थकारणासाठी BMC कर्मचारी आणि कुटुंबाच्या भविष्याशी खेळू नये': नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

BMC कर्मचाऱ्यांची गटविमा योजना बंद केल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला आहे.

Sep 11, 2021, 09:06 AM IST

नितेश राणेंच मुख्यमंत्र्यांना पत्र, महापौरांच्या चौकशीची मागणी

बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून स्थापन झालेलं बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप 

Sep 3, 2021, 11:10 AM IST

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; देवेंद्र फडणवीस यांचे पत्र

'अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा', अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

Aug 30, 2021, 04:30 PM IST

सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, पत्नीच्या ओढणीने गळफास

पत्नी 9 महिन्यांची गरोदर असताना का उचललं टोकाचं पाऊल 

Aug 23, 2021, 09:53 AM IST

'डॉक्टरांना भारतरत्न द्या'; अरविंद केजरीवाल यांचे मोदींना पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून भारतीय डॉक्टर्स, नर्स आणि पॅरामेडिक्स यांनी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. 

Jul 4, 2021, 03:32 PM IST