letters auction

33 कोटींचं पत्र; अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या पत्राचा लिलाव

आपण अनेकदा कोट्यवधी रुपयांमध्ये वस्तू किंवा घर वगैरे खरेदी केल्याचं ऐकतो.. मात्र, एक पत्र कोट्यवधी रुपयांमध्ये खरेदी केल्याचं आपण कधी ऐकलं नसेल.. आता एका महत्त्वाचा इशारा दिलेल्या पत्राचा लिलाव करण्यात आलाय. त्या पत्राचा लिलाव झाला तब्बल 33 कोटी रुपयांमध्ये.. 

Sep 16, 2024, 11:43 PM IST