Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 10 May 2026 in Marathi:काही राशींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया की १० मे चे राशीभविष्य सर्व राशींसाठी कसे असेल.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 9 May 2026 in Marathi: सिंह राशीसह पाच राशींनी आज सावधगिरी बाळगावी. सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेवरून कौटुंबिक वादांना सामोरे जावे लागेल, तर तूळ राशीच्या लोकांनी पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी. वृश्चिक राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी जोखीम घेणे टाळावे, तर धनु राशीच्या लोकांना खोट्या आरोपांना सामोरे जावे लागू शकते. कुंभ राशीच्या लोकांनी आज सावधगिरीने वाहन चालवावे.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 8 May 2026 in Marathi : आज शुक्रवार माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस आहे. आज दुपारी 12 नंतर सप्तमी तिथी असणार आहे. आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 7 May 2026 in Marathi : आज ज्येष्ठ कृष्ण पक्षातील षष्ठी असून आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 6 May 2026 in Marathi : आज ज्येष्ठ कृष्ण पक्षातील पंचमी असून आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 5 May 2026 in Marathi : आज मे महिन्यातील पहिला मंगळवार आहे. आज अतिशय शुभ योग जुळून आला आहे, आज अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि पहिला ज्येष्ठ मंगळ आहे. आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 4 May 2026 in Marathi: सोमवारचा दिवस सिंह आणि कन्या राशीच्या लोकांसाठी असेल अतिशय खास. 12 राशींवर काय होणार परिणाम?
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 3 May 2026 in Marathi: 3 मे 2026 हा भावनांच्या खोलात जाऊन आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. चंद्र त्याच्या दुर्बळ राशीत, म्हणजेच वृश्चिक राशीत भ्रमण करत आहे, ज्यामुळे अनेकांच्या मनात चिंता आणि जुन्या भीती पुन्हा उफाळून येऊ शकतात.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 2 May 2026 in Marathi : आज मे महिन्यातील पहिला शनिवार आहे. शनिवार हा दिवस शनिदेव आणि हनुमानजीला समर्पित आहे. असा हा आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 1 May 2026 in Marathi : आज मे महिन्याचा पहिला दिवस महाराष्ट्र दिनसह वैशाख पौर्णिमा आणि गौतम बुद्ध यांची जयंतीचा आहे. आजचा सुट्टीचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Aajche Rashi Bhavishya 30 April 2026 : गुरुवारी वज्र योग आणि चित्रा नक्षत्राचा शुभ संयोग आहे. या दिवशी १२ राशींचं भविष्य कसं असेल? कुणासाठी गुरुवारचा दिवस ठरणार अतिशय खास.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 29 April 2026 in Marathi: बुधवारी 29 एप्रिल रोजी कसं असेल 12 राशींचं भविष्य? वैशाख त्रयोदशीला कुणाचं नशिब फळफळणार?
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 28 April 2026 in Marathi: मंगळवार तुमच्यासाठी कसा असेल? ग्रहस्थितीचा तुमच्या करिअर, आर्थिक परिस्थिती आणि आरोग्यावर कसा परिणाम होईल. उद्याचे राशीभविष्य वाचा.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 27 April 2026 in Marathi : आज आठवड्याचा पहिला दिवस सोमवार मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 26 April 2026 in Marathi : आज सुट्टीचा दिवस रविवार मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
25 एप्रिल, 2026 हा शनिवार असून, हा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल असेल, ज्यामुळे त्यांना मान-सन्मान आणि आर्थिक लाभ मिळेल. मेष, कन्या, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण व्यतिपात योग आरोग्य आणि करिअरमध्ये आव्हाने निर्माण करू शकतो. व्यावसायिकांसाठी, हा दिवस नवीन करार करण्यासाठी आणि नियोजित पद्धतीने काम करण्यासाठी शुभसंकेत आहे.
कसा असेल 24 एप्रिल 2026 चा शुक्रवारचा दिवस.
23 एप्रिल 2026 रोजी, गजकेसरी आणि सर्वार्थ सिद्धी योग तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांचे भाग्य उजळवतील. राहूकाळ सकाळी १०:३० ते दुपारी १२:०० पर्यंत असेल. शुभ कार्यांसाठी फायदेशीर असलेली लाभ-अमृत चौघडिया सकाळी ८:१५ ते १०:१५ पर्यंत चालेल.
Aajche Rashibhavishya 22 April 2026 : 22एप्रिल, बुधवार आहे आणि दिवसाचा स्वामी ग्रह बुध, सूर्यापासून बाराव्या घरात मीन राशीत असेल, ज्यामुळे वशी योग तयार होईल. याव्यतिरिक्त, बुध आणि गुरू यांच्यात एक राशी परिवर्तन योग देखील तयार होईल, ज्यामुळे गुरू मीन राशीत दुर्बळ होईल.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 20 April 2026 in Marathi: सर्वार्थ सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्राचा महासंगयोग, 4 राशीच्या लोकांची लॉटरी लागणार. सोमवारचा दिवस कसा असेल.