lic share

LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत 86 कोटींची कमाई, HDFC बँकेसह 6 कंपन्यांना तोटा

Top-10 Firms Market Cap: गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या इंडेक्स सेन्सेक्समध्ये घसरण झाली. यामध्ये 490 अंकांची घट पाहायला मिळाली. यादरम्यान एलआयसीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढला आणि गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 हजार 146 कोटींची कमाई दिली. 

 

Feb 11, 2024, 04:09 PM IST
 LIC Shareholders Loss PT44S

One Year Of LIC IPO Listing | एलआयसी च्या गुंतवणुकदारांना मोठा फटका, पाहा किती कोटी रुपये गमावले

One Year Of LIC IPO Listing | एलआयसी च्या गुंतवणुकदारांना मोठा फटका, पाहा किती कोटी रुपये गमावले 

May 18, 2023, 04:00 PM IST

LIC मध्ये पैसे गुंतवण्याची हीच योग्य वेळ?

भारतीय शेअर बाजारातही घसरण होते आहे. 

Jun 22, 2022, 01:36 PM IST

LIC IPO | एलआयसीच्या आयपीओसंदर्भातील सर्वात मोठी बातमी; इतकी असेल एका शेअरची किंमत

LIC IPO Price Band | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (LIC) IPO साठी किंमत जारी करण्यात आली आहे.

Apr 27, 2022, 07:54 AM IST