पृथ्वीवरुन आतापर्यंत पाच वेळा जीवसृष्टी झालेय नष्ट; सहाव्यांदा भयानक विनाशाच्या वाटेवर
Life Ditroy From Earth : पृथ्वीवर आतापर्यंत पाच वेळ विनाश झाला आहे. जाणून घेऊया कधी आणि कशा प्रकारे हा विनाश झाला आहे. पृथ्वी सहाव्यांचा विनाशाच्या वाटेवर आहे.
Dec 1, 2024, 10:24 PM IST