मानव म्हणजेच एलियन? त्यांचा जन्मही पृथ्वीवरचा नाही? संशोधकांच्या हाती हे काय लागलं?
Life on Earth: भयंकर संशोधन... पृथ्वीवर मानवाचं अस्तित्वं असणं हेच मुळात य़ोग्य नसून, मानवाचा जन्मही पृथ्वीवरचा नाहीय? असं काय म्हटलं जात आहे?
पृथ्वीवरुन आतापर्यंत पाच वेळा जीवसृष्टी झालेय नष्ट; सहाव्यांदा भयानक विनाशाच्या वाटेवर
Life Ditroy From Earth : पृथ्वीवर आतापर्यंत पाच वेळ विनाश झाला आहे. जाणून घेऊया कधी आणि कशा प्रकारे हा विनाश झाला आहे. पृथ्वी सहाव्यांचा विनाशाच्या वाटेवर आहे.
मानवाला राहण्यासाठी पृथ्वीपेक्षा एकदम मस्त जागा; शास्त्रज्ञांना सापडले जीवसृष्टी असलेले 24 ग्रह
शास्त्रज्ञांना ब्रम्हांडात जीवसृष्टी असलेले 24 ग्रह सापडले आहेत. यामुळे पृथ्वी बाहेरील ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या ग्रहांना सुपर-हॅबिटेबल प्लॅनेट असे नाव देण्यात आले आहे.