life threat

उल्हासनगरमध्ये सात उमेदवारांना जीवे मारण्याच्या धमक्या

उल्हासनगर महापालिका निवडणूक लढविणाऱ्या सात उमेदवारांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यात. 

Feb 9, 2017, 01:02 PM IST

सौरभ गांगुलीला जीवे मारण्याची धमकी, घरी आले पत्र

 टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीसंदर्भात एक धक्कादायक बातमी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौरभला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Jan 9, 2017, 07:57 PM IST

क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारला जीवे मारण्याची धमकी

 भारतीय क्रिकेट टीमसोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेला फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. एका जमीन खरेदी प्रकरणात ही धमकी त्यांना मिळाल्याचं कळतंय. मेरठ पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास सुरू आहे.

Aug 10, 2015, 11:19 AM IST

दिल्लीत भाजप खासदाराला फोनवर धमकी, 25 लाखांची मागणी

दिल्लीतल्या त्रिनगर विधानसभा क्षेत्रातले भाजपचे खासदार डॉ. नंदकिशोर गर्ग यांना फोनवरून खंडणी वसुलीसाठी धमकी मिळाल्याचं पुढं आलंय. डॉक्टर नंदकिशोर आणि त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मागणी आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी मिळालीय.

Jun 1, 2014, 08:44 AM IST