lift accident in ranchi

भयानक! बटन दाबलं, लिफ्टचा दरवाजा उघडला 'तो' आत गेला पण... कल्पनाही करु शकत नाही असं घडलं

झारखंडमध्ये एक विचित्र दुर्घटना घडली आहे. लिफ्टमध्ये चौथ्या मजल्यावरुन कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.  

Oct 29, 2023, 08:27 PM IST