Beauty Tips : थंडीत फाटलेले ओठ अजूनही त्रासदायक वाटत आहेत? होममेड स्क्रब करेल मदत
फाटलेल्या ओठांमुळे चारचौघात वावरताना अवघडल्यासारखं वाटतं, शिवाय फाटलेल्या ओठांमुळे खायला प्यायला त्रास होतो तो वेगळा...
Feb 21, 2023, 06:06 PM ISTWinter lip care: फाटलेल्या ओठांना साखरेच्या मदतीने करा सॉफ्ट आणि सुंदर
स्क्रब केल्याने ओठांवरील डेड स्किन निघून जाते तसेच ब्लड सर्क्युलेशन (scrubbing lips will increse blood cerculation) सुद्धा वाढेल आणि ओठ आणखी सुंदर दिसायला मदत होईल
Jan 9, 2023, 04:48 PM IST