live भारत पराभवाच्या गर्तेत

भारत पराभवाच्या गर्तेत

भारत वि. ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वन डे मॅचमध्ये भारताचा पराभव जवळजवळ निश्चित झाला आहे. भारतीय बॅट्समन पूर्णपणे अपयशी ठरल्याने भारताचा पराभव अटळ आहे.

Feb 19, 2012, 05:05 PM IST