local journeys

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना एक्स्प्रेसचा फटका, लोकलने केला प्रवास

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चाकरमान्यांप्रमाणे लोकलनं मुंबई गाठली. कोल्हापूर-मुंबई रेल्वेनं प्रवास करणा-या  मंत्री महोदयांना रेल्वेच्या अनयिमित सेवेचा फटका बसला.

Dec 28, 2016, 10:57 AM IST