Maharashtra LokSabha Election: महाराष्ट्रात मतदान कधी? किती टप्प्यात होणार निवडणूक? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
Maharashtra Lok Sabha Elections 2024 Full Schedule: गेल्या अनेक महिन्यांपासून देशाला प्रतिक्षा लागलेल्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तसंच 4 मे रोजी देशात मतमोजणी होईल
Mar 16, 2024, 04:07 PM IST
Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा! एप्रिल, मे, जूनमध्ये मतदान; निकाल 'या' तारखेला
Lok Sabha Nivadnuk 2024 Full Schedule: लोकसभा निवडणुक 2024 चे वेळापत्रक आज केंद्रीय निवडणूक आयोगने जाहीर केलं आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली.
Mar 16, 2024, 03:56 PM ISTCode Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक नियम कधी आणि का लागू होतात; सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडण आयोगाने आचारसंहिताची घोषणा केली आहे. पण आचारसंहिता म्हणजे काय? या काळात कुठल्या आणि कोणत्या गोष्टींवर असते बंदी जाणून घ्या.
Mar 16, 2024, 03:43 PM ISTElection 2024: आज तारखांची घोषणा! एकूण मतदार किती? बहुमताचा आकडा काय? 15 Points
Lok Sabha Election 2024 Date: केंद्रीय निवडणूक आयोग आज म्हणजेच 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर करणार आहेत. मात्र या निवडणुकीसाठी किती भारतीय नागरिक मतदान करणार आहेत? यापैकी किती पुरुष मतदार आहेत किती महिला मतदार आहेत?
Mar 16, 2024, 07:44 AM ISTप्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, इतक्या टप्प्यांत मतदान होणार?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे.
Mar 15, 2024, 01:11 PM IST