loksabha election 2024

Loksabha Election 2024 Bhujbal On Raj Thackeray PT2M17S
Loksabha Election 2024 Mumbai Raj Thackeray PM Modi On Same Stage PT1M47S

Mobile On Polling Booth: 20 तारखेला मतदान केंद्रावर मोबाइल न्यायचा की नाही? पोलिसांचे निर्देश काय सांगतात?

Are Mobile Allowed Inside Polling Booth: मुंबईसहीत एकूण 13 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. मात्र मतदानाला जाताना मोबाईल घेऊन जावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याचं उत्तर पोलिसांनीच दिलं आहे.

May 17, 2024, 07:49 AM IST

Loksabha Election 2024 : मतदानाच्या 48 तासांपूर्वी दारुची दुकाने का बंद ठेवतात?

लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यामागचे नेमकं कारण काय? याबद्दल आपण जाणून घेऊया. 

May 16, 2024, 04:13 PM IST

48 नाही 'हे' 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार 'निकाल'

Real vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 'खरी शिवसेना' विरुद्ध 'नकली शिवसेना' त्याचप्रमाणे 'खरी राष्ट्रवादी' विरुद्ध 'नकली राष्ट्रवादी' असा वाद सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत अनेकांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. मात्र या दोन्ही पक्षांपैकी खरं कोण आणि खोटं कोण याचा निकाल महाराष्ट्रातील 48 नाही तर केवळ 15 मतदरासंघांमधून लागणार आहे. हे मतदारसंघ कोणते ते पाहूयात..

May 16, 2024, 02:54 PM IST

अजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाही

Ajit Pawar Not Reachable: अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. यामुळे पुणे भाजपामध्ये अजित पवारांविरोधात नाराजी आहे.

May 16, 2024, 11:58 AM IST

Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोलले

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं. 

 

May 16, 2024, 10:31 AM IST

चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

Loksabha election 2024 : सर्वाधिक प्रचारसभा झालेला जिल्हा विचित्र कारणामुळं आघाडीवर, काय आहेत शेतकऱ्यांपुढील आव्हानं, का उलचलताहेत ते टोकाची पावलं? 

May 16, 2024, 08:58 AM IST

'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray Group On Jiretop Issue: "मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली."

May 16, 2024, 07:31 AM IST

2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

Nashik Uddhav Thackeray: 2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचे वैभव लुटलंय. ते परत आणणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

May 15, 2024, 08:36 PM IST