'हिंदू राष्ट्रवादी नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास...,' Exit Poll ची पाकिस्तानसह वर्ल्ड मीडियाने घेतली दखल
LokSabha Election Exit Poll: एक्झिट पोलनुसार, भाजपाला देशात बहुमत मिळत आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत ऐतिहासिक विजयाची नोंद करणार आहेत. यानंतर जगभरातील मीडियाने याची दखल घेतली आहे.
Jun 3, 2024, 03:51 PM IST
'...तर त्यांचे आनंदाने स्वागत करु', जयंत पाटील यांच्याबाबत अजित पवार गटातील नेत्याचं सूचक वक्तव्य
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ४ जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
Jun 3, 2024, 11:45 AM ISTVIDEO | लोकसभा निकालानंतर भाजपमध्ये फेरबदलाची शक्यता, जे. पी. नड्डांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार
loksabha election 2024 result new BJP National President should be appointed
Jun 2, 2024, 02:50 PM ISTलोकसभा निवडणुकांचे आज एक्झिट पोल, Exit Poll म्हणजे काय.. भारतात याची कधी सुरवात झाली
Loksabha 2024 Exit Poll : लोकसभा निवडणुकीचा येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. त्याआधी आज एक्झिट पोल जाहीर केले जाणार आहेत. देशात पुन्हा मोदी की राहुल गांधी...? महाराष्ट्रात कुणाची सरशी, मविआ की महायुती...? याचा कौल लक्षात येईल.
Jun 1, 2024, 04:34 PM ISTराष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावा
Jayant Patil : लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार गटाचे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असा खळबळजनक दावा सूरज चव्हाण यांनी केलाय.
Jun 1, 2024, 12:48 PM IST'ध्यानसाधनेत तब्बल 27 कॅमेरे कशासाठी? हा तर योगसाधनेचा अपमान' संजय राऊतांनी साधला निशाणा
Sanjay Raut News : देशाच्या राजकारणात सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असतानाच यादरम्यान पंतप्रधान मोदी मात्र कन्याकुमारी येथे ध्यानधारणेत व्यग्र आहेत. याविषयी संजय राऊत म्हणतात...
Jun 1, 2024, 12:45 PM IST
Loksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?
Jun 1, 2024, 06:44 AM IST
Political News | निवडणुकीच्या निकालांआधी बातमी, उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्यासंदर्भातली
Loksabha election Uddhav Thackeray in Trouble
May 31, 2024, 03:00 PM ISTउरले फक्त काही तास! पुन्हा NDA ची सत्ता आल्यास सुस्साट कमाई करणार 'हे' शेअर
Loksabha Election 2024 : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या अनुषंगानं तुम्हीही चांगल्या परताव्याची प्रतीक्षा करताय? निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा करा... कारण एनडीए जिंकल्यास...
May 31, 2024, 12:03 PM IST
'..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल', 'मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..'
Loksabha Election 2024 Stock Market: शेअर बाजारावर निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार असं सांगितलं जातं आहे. मात्र भाजपाच्या विजयानंतरही शेअर बाजारामध्ये पडझड होऊ शकते असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.
May 29, 2024, 11:39 AM ISTVIDEO | लोकसभेनंतरच ठरणार विधानसभा रणनीती, निकालांवर ठरणार महायुती जागावाटप
Assembly election 2024 strategy will be decide after Loksabha election result
May 28, 2024, 07:00 PM ISTVIDEO | ज्यांनी हे सुरु केलंय, त्यांनाच संपवावं लागेल, अमित शाहांचं उद्धव ठाकरेंसंबंधी मोठं विधान
Loksabha election 2024 BJP Amit Shah talk about uddhav thackeray
May 28, 2024, 06:50 PM ISTVIDEO | लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप राज्यात मोठे संघटनात्मक फेरबदल करणार
Loksabha Election 2024 bjp will make major organizational changes in the state
May 28, 2024, 06:25 PM ISTप्रत्येक मतदार संघात 25 ते 30 कोटी रुपये वाटले, सामनामधून मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप
25 to 30 crore rupees were distributed in constituency a serious accusation against CM Shinde from Samana
May 26, 2024, 07:35 PM IST'4 जूननंतर मोदी-शहांना अज्ञातवासातच जावे लागेल', राऊतांचं भाकित; म्हणाले, 'ED, CBI..'
Loksabha Election 2024 Sanjay Raut Talks About 4th June: मोदी आणि शहा यांच्यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी, "“ये लोक कब जा रहे है?” अशीच भावना यापैकी प्रत्येक जण खासगीत व्यक्त करत होता," असं म्हटलं आहे.
May 26, 2024, 07:19 AM IST