loksbha

पराभवानंतर ही अंहकार, काँग्रेसने 100 वर्ष सत्तेत न येण्याचे ठरवले - पंतप्रधान मोदी

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Feb 7, 2022, 06:24 PM IST
New Delhi Amit Shah On Sena BJP Alliances And Loksbha,Vidhan Sabha Jointly Election PT1M

नवी दिल्ली | 'निवडणूक एकत्र घेण्याची शिवसेनेची मागणी नाही'

'निवडणूक एकत्र घेण्याची शिवसेनेची मागणी नाही'

Feb 3, 2019, 04:10 PM IST

बाबा रामदेव फसले; पैशाची देवाण-घेवाण चव्हाट्यावर

योग गुरू बाबा रामदेव आणि भाजपचे उमेदवार महंत चंदनाथ यांच्यातली पैशांची देवाण-घेवाण चव्हाट्यावर आलीय. खुद्द बाबा रामदेवांनीच ही पैशांची देवाण-घेवाणबद्दल माईकसमोर कथन केलीय... पण, अनावधानानं.

Apr 18, 2014, 12:43 PM IST

अबब...मुंबईतील नेत्यांची किती ही संपत्ती

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसे त्यांनी आपल्या अर्जासोबत पत्रही दिलं आहे. मुंबईतील उमेदवार यांच्या संपत्तीवर नजर टाकली असता हे दिसून येत आहे. राखी सावंत, संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर संपत्तीचा उल्लेख पाहता येतो.

Apr 2, 2014, 12:57 PM IST

लोकपाल विधेयक मंजूर करा - बाबा रामदेव

जनलोकपालाचा अण्णांचा अजेंडा आता बाबा रामदेव यांनी आपल्या हाती घेतलाय. लोकपालाबाबत संशोधन होत राहिल मात्र विधेयक चालू पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची मागणी बाबा रामदेवांनी केलीय. तीन दिवस बाबांचं लाक्षणिक उपोषण असणार आहे. त्यानंतर ते आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत.

Aug 9, 2012, 04:01 PM IST