love jihad news

Love Jihad विरोधात योगी आक्रमक! कायदा बदलत शिक्षा अधिक कठोर; बळजबरीने धर्मांतर करायला लावल्यास...

UP Love Jihad News: योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने 2020 मध्ये हा कायदा अंमलात आणला होता. आता या कायद्यामध्ये बदल करत शिक्षा अधिक कठोर करण्यात आली आहे. या कायद्यामध्ये इतरही बदल करण्यात आले आहेत.

Jul 30, 2024, 12:17 PM IST

आताची मोठी बातमी! महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचाली

राज्यात Love Jihad प्रकरण वाढत असल्याने कायदा लागू करण्याचा विचार, येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचा प्रयत्न

 

Dec 9, 2022, 03:07 PM IST

संभीजीनगरमध्ये लव्ह जिहादचा अजब प्रकार; लग्नापूर्वी मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी तरूणाला बेदम मारहाण

लग्नापूर्वी मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी तरूणाला मुलीच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण करत त्याचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

Nov 21, 2022, 04:35 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x