lt road police

मुंबईत अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार

मुंबईतल्या एलटी मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार झालाय. गोळीबार करणा-या एकाला अटक करण्यात आली असली तरी तिघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरलेत. पपनसवाडी परिसरात ही घटना घडलीय. चोरीच्या उद्देशानं ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे..

May 3, 2012, 06:52 PM IST