lucknow crime

शेजाऱ्यांच्या भीतीने स्वतःच्याच कुटुंबाला संपवलं, बाप- मुलाने केली 5 जणांची निर्घृण हत्या

Lucknow Hotel Murder: लखनऊ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच वडिल आणि बहिणींची हत्या केली आहे. 

Jan 1, 2025, 01:28 PM IST

ऑफिसातील खुर्चीवरुन महिला अचानक खाली कोसळली; मृत्यूचे कारण अस्वस्थ करणारे

Lucknow Heart Attack News: लखनौ येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बँकेत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा ऑफिसातच मृत्यू झाला आहे.. 

 

Sep 25, 2024, 11:02 AM IST

गळ्यावर चाकू ठेवून दारु पाजली, रात्रभर केला रेप

 घर काम करणाऱ्या महिलेवर घर मालकाच्या मुलाने चाकूचा धाक दाखवला आणि चाकू गळ्याला लावला. त्यानंतर त्याने तिला दारु पाजली आणि रात्रभर अनेकवेळा बलात्कार केला. 

Jun 15, 2018, 05:38 PM IST