'आपल्या भेटीचं आणखी एक ठिकाण,' रशियाने चंद्रावर Luna-25 पाठवल्यानंतर ISRO चं भन्नाट ट्वीट
Russia Luna 25: भारतानंतर आता रशियानेही चंद्रमोहीम सुरु केली आहे. रशियाने चांद्रयान मोहिमेसाठी Luna-25 ला यशस्वीपणे लाँच केलं आहे. भारताच्या चांद्रयान-3 नंतर तब्बल एका महिन्याने रशियाने मिशन लाँच केलं आहे. पण भारताआधी रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रशिया तब्बल 47 वर्षांनी चंद्रावर लँडर उतरवत आहे.
Aug 11, 2023, 01:18 PM IST