madhuri dixit son

साई पल्लवी जन्मलीही नसेल तेव्हाची 'नो मेक-अप ब्युटी' होती 'ही' अभिनेत्री! मोठ्या पडद्यावरही नव्हती Pimples ची परवा

चेहऱ्यावर पिंपल, डाग असल्याने चित्रपटसृष्टीत अभिनेत्री ते मेकअपच्या खाली लपवतात. पिंपल दिसल्याने अभिनेत्रीचं सौंदर्याला डाग लागतो असा काहीसा समज असतो. पण साई पल्लवीने सौंदर्याची परिभाषा बदलेली. ती नो मेक अप चित्रपटात अभिनय करते. पण तिचा जन्मही झाला नव्हता तेव्हा बॉलिवूडमधील ही अभिनेत्री नो मेक अप ब्युटी होती. 

May 15, 2024, 09:54 AM IST

PHOTO : विनोद खन्ना, संजय दत्तसोबत जोडलं गेलं 'या' लेडी सुपरस्टारचं नाव; क्रिकेटपटूशी लग्नाची चर्चा, 'ती' आहे तरी कोण?

Entertainment : आज ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिने प्रत्येकांच्या हृदयात खास निर्माण केलीय. सुपरस्टार, ब्लॉकबस्टर मुव्ही आणि शिखरावर करिअर असताना तिने लग्न केलं. एवढंच नाही तर काम सोडून तिने कुटुंबाला प्राधान्य दिलं. 

May 15, 2024, 08:46 AM IST

'तिने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला, तिला कोणताही पुरुष...' जेव्हा संजय दत्तच्या मेहूणीने माधुरीवर केले गंभीर आरोप

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या प्रेमात होते, असं मीडिया रिपोर्टमध्ये अनेक वेळा सांगण्यात आलंय. माधुरी आणि मुन्नाभाई प्रेमात असताना संजूबाबाचं लग्न झालं होतं. त्यामुळे संजय दत्तच्या मेव्हणीने माधुरीवर गंभीर आरोप केले होते. 

Apr 28, 2024, 02:20 PM IST

दोन्ही मुलं घर सोडून जात असताना, माधुरीनं शेअर केली भावूक पोस्ट!

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं घर सोडून जात आहेत. यावर आता अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत याविषयी खुलासा केला आहे. 

Sep 1, 2023, 12:31 PM IST

'आमच्यासाठी गर्वाचा क्षण'; माधुरी अन् श्रीराम नेनेंनी धाकट्या मुलासाठी केली भावुक पोस्ट

Madhuri Dixit Son Ryan Nene: माधुरी दीक्षित कायमच चर्चेत असते. त्यातून आता माधुरी ही वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. सध्या सगळीकडेच दहावी-बारावीचे (SSC and HSC Results 2023) निकाल लागत आहेत. माधुरीच्या धाकट्या मुलानंही यात बाजी मारली आहे. सध्या त्याचे ग्रॅज्युएशनचे (Madhuri Dixit Son Graduation News) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

May 30, 2023, 12:36 PM IST

'Sanjay Dutt ला कोणी ना कोणतरी...' माधूरी आणि संजयच्या ब्रेकअपवर पत्नीचा धक्कादायक खुलासा

संजय दत्त आणि माधूरी दीक्षित यांनी साजन आणि खलनायक अशा सुपरहिट चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे. 

Sep 21, 2022, 03:52 PM IST

गरोदर राहू नकोस...; कोणी घातलेली माधुरीसमोर ही अट?

अभिनेत्रींना अशा सर्व परिस्थितीतून ही जावं लागतं हे ठाऊक होतं का? 

Jan 24, 2022, 11:16 AM IST

Madhuri Dixit च्या मुलाकडून कॅन्सर रुग्णांसाठी मोठी गोष्ट

मुलाचा व्हिडिओ शेअर करताना माधुरीने एक हृदयस्पर्शी भावनात्मक पोस्ट ही लिहिली आहे

Nov 8, 2021, 01:25 PM IST

माधुरी दीक्षितच्या मुलाने कॅन्सरग्रस्तांसाठी उचललं मोठं पाऊल, व्हिडिओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

जेव्हा मुलं काही चांगलं काम करतात तेव्हा त्यांच्या पालकांना सर्वात जास्त आनंद होतो.

Nov 7, 2021, 10:42 PM IST

मुलाची करामत पाहून माधुरी दीक्षितचा पती हडबडला; पाहा व्हिडीओ

परदेशात बरीच वर्षे वास्तव्यास राहिल्यानंतर... 

Sep 22, 2021, 10:43 AM IST