madhuri dixit upcoming movie

माधुरी दीक्षित यांच्या आगामी 'पंचक' सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

 काही दिवसांपूर्वीच 'पंचक'चे उत्कंठा वाढवणारे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. घरात पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर' या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे

Dec 5, 2023, 12:11 PM IST

'आमच्यासाठी गर्वाचा क्षण'; माधुरी अन् श्रीराम नेनेंनी धाकट्या मुलासाठी केली भावुक पोस्ट

Madhuri Dixit Son Ryan Nene: माधुरी दीक्षित कायमच चर्चेत असते. त्यातून आता माधुरी ही वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. सध्या सगळीकडेच दहावी-बारावीचे (SSC and HSC Results 2023) निकाल लागत आहेत. माधुरीच्या धाकट्या मुलानंही यात बाजी मारली आहे. सध्या त्याचे ग्रॅज्युएशनचे (Madhuri Dixit Son Graduation News) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

May 30, 2023, 12:36 PM IST