दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत धक्कादायक वस्तू, शाळा प्रशासन हादरलं
Nashik : राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दरम्यान नाशिकच्या एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याच्या बॅगेत चक्क धारदार शस्त्र आढळलं आहे.
Mar 25, 2024, 05:25 PM ISTनिठारी केस बद्दल जाणून घ्यायचंय? 'या' वेब सीरिज आणि चित्रपट पाहाच
2005 ते 2006 दरम्यान उत्तर प्रदेशातील निठारी गावाजवळ नोएडा येथील सेक्टर-31 मध्ये मोनिंदर सिंग पंढेर नावाच्या व्यावसायिकाच्या घरात झालेल्या निर्घृण गुन्ह्यांची मालिका निठारी मालिका हत्याकांड होती. या हत्यांचा तपशील असा होता. भयंकर म्हणजे सिंग यांना त्यांच्याविरुद्धच्या पाचपैकी दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना मदत करणारा त्यांचा नोकर सुरिंदर कोळी याला 16 पैकी 10 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि, 2023 मध्ये घडलेल्या एका धक्कादायक वळणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली.
Oct 18, 2023, 12:30 PM ISTठरलं! 'या' तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार, महिला आमदारांना स्थान मिळणार?
19 जूनआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर मंत्र्यांनाच कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री दिल्लीचे गुलाम टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
Jun 5, 2023, 01:55 PM ISTराज ठाकरेंप्रमाणेच उद्धव ठाकरेंनाही सभेसाठी नियम लावलेत, गृहमंत्र्यांची माहिती
Maharashtra HM Dilip Walse Patil On CM Uddhav Thackeray Rally At BKC
May 14, 2022, 05:25 PM IST'मिलते है रविवार को'... दिवाळी संपल्यानंतर नवाब मलिक करणार नवा गौप्यस्फोट
नवाब मलिक यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत सूचक इशारा दिला आहे
Nov 3, 2021, 02:02 PM ISTकोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना रोखा - मुख्यमंत्री
'संसर्ग वाढणार नाही यासाठी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागणार आहे'
May 12, 2020, 10:08 PM ISTदुधाचे दर पडल्याने शेतकरी मेटाकुटीला
लॉकडाऊनमुळे दूध विकणे परवडत नसले तरी गाय पाळण्याचा, जगवण्याचा खर्च मात्र थांबत नाही.
Apr 26, 2020, 07:16 PM IST'महाराष्ट्रातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार; भाजपचे विकासाचे मॉडेल फेल'
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आधी समस्येचे निदान करता आले पाहिजे.
Oct 17, 2019, 04:21 PM ISTकोल्हापूर: पुराचे पाणी ओसरल्यानंतरची नरसोबाची वाडी
कोल्हापूर: पुराचे पाणी ओसरल्यानंतरची नरसोबाची वाडी
Aug 16, 2019, 03:20 PM IST