maharashtra budget ajit pawar maharashtra budget 2022 big announcements in maharashtra budget 2022

अर्थसंकल्पात राज्याच्या विकासाची पंचसूत्री, अजित पवारांनी केल्या या महत्वाच्या घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.

Mar 11, 2022, 04:15 PM IST