maharashtra cabinet formula

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हुलकावणी देत दिल्लीत, अमित शाह भेटीत असा ठरला मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला

Chief Minister Eknath Shinde met Amit Shah in Delhi  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री सर्वांना हुलकावणी देत दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करुन गुरुवारी पहाटे मुंबईत.

Jul 29, 2022, 11:42 AM IST